38 Ratings
4.39
Series
Part 21 of 24
Language
Marathi
Category
Children
Length
20min

Doctor Know All

Author: Yogesh Shejwalkar Narrator: Chaitanya Sardeshpande Audiobook

सगळ्यातलं सगळं समजणार्‍या डॉक्टर नो ऑलकडे एक दिवस एक अवघड केस आली... आणि त्याच्याबरोबर आली एक धमकी की जर ही केस डॉक्टर नो ऑलला सोडवता आली नाही तर, त्याचं दुकान कायमचं बंद करण्यात येईल? काय होती नेमकी ती केस? डॉक्टर नो ऑलला सोडवता आली ? की त्याचं दुकान कायमचं बंद झालं ?

© 2022 Storytel Original IN (Audiobook)

Explore more of