शह-प्रतिशह यांचा खेळ खेळताना हलक्की आदिवासींच्या जंगलात जे घडलं त्याचे धागेदोरे उलगडतील का?
Release date
Audiobook: 12 March 2021
Ebook: 12 March 2021
Tags
शह-प्रतिशह यांचा खेळ खेळताना हलक्की आदिवासींच्या जंगलात जे घडलं त्याचे धागेदोरे उलगडतील का?
Release date
Audiobook: 12 March 2021
Ebook: 12 March 2021
Tags
Step into an infinite world of stories
Overall rating based on 343 ratings
Mind-blowing
Thrilling
Smart
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 343
Sangram
10 Aug 2022
संवेद गळेगावकर हे काय रसायन आहे? Artificial Intelligence, महाभारत, Shakespeare, कबीर, Automobile मधल्या electrification साठी सुरू असलेली जगभरातली धावपळ... हे सगळं त्याच्या आत भिनलेलं असताना, तो तरल भावनाही इतक्या सुंदर शब्दात मांडतो की आपण पहिल्याच वाक्यापासून त्या कथेच्या मध्यावर जाऊन उभा राहतो... आणि शेवटपर्यंत एक ताण आपल्याला चहूबाजूंनी ओढत राहतो. माया महाठगनी ऐकून मी hashtag not mine कडे आलो आणि याही कथेत शेवटपर्यंत माझ्या अंगावर आलेला शहारा थांबलाच नाही. इतकेच काय? इथे टाइप करताना सुद्धा माझ्या मोबाईलवर मी जे टाइप करतोय त्याकडे मायाजालातून कोणीतरी बारकाईने पाहतेय की काय? असे वाटतेय.... जबरदस्त लेखन आणि लीना भागवत या खुप गुणी अभिनेत्री, voice over आर्टिस्टचे खतरनाक वाचन, voice modulation आणि... दोघांचेही dedication याला सलाम!
Deepa
14 Mar 2021
Mast ahe khatha ani naration hi. Tumchya next series chi wat pahat ahe.
मिनल
8 Jan 2023
सुंदर तसेच उत्सुकता वाढवणारं लिखाण. लिना भागवत यांनी तर आपल्या अभिवाचनातून प्रत्येक व्यक्ती आणि प्रसंग डोळ्यासमोर उभे केले. जणू सिनेमाच पाहीला.
नेहा
15 Aug 2021
खूप छान.
Dayanand
24 Dec 2022
I am waiting for more books from this writer. I feel he is very talented and great writer. And storytel by Leena Bhagwat....no words...just fantastic. She took the story to a very high level with her voice variation and consistency in both series of this book. Thank you both of you. Waiting for this combination to repeat lot many times.
Tejal
8 Nov 2021
मस्त ! लीना भागवत यांच अभिवाचन उल्लेखनीय !
Shweta
29 Sept 2021
Good read👌🏼 very technical and thrilling
Milind
9 Apr 2021
......
Snehal
16 Mar 2021
खूपच सुंदर आहे. तोडीस तोड लेखन आणि अभिवाचन. एकाच वेळी खूप विषय हाताळून ही प्रत्येक विषय ला न्याय. अप्रतिम व्यक्तिरेखा आणि त्याची मांडणी. खूप छान मराठी. ऐकलेच पाहिजे असे काही
Priyanka
4 Jul 2021
Very nice
English
India