116 Ratings
4.53
Series
Part 8 of 10
Language
Marathi
Category
Children
Length
30min

Jaducha Parvat

Author: Abhijit Pendharkar Narrator: Neha Ashtaputre Audiobook

आईबाबांना न सांगता, सारा आणि मॅडीने जादूचा पर्वत बघायला ठरवलं. जातानाचा प्रवास छान झाला, पण येताना मात्र त्यांच्यासमोर उभं राहिलं, एक खूप मोठं संकट. पुढे काय झालं, ऐका जादूनगरीच्या ह्या गोष्टीत.

© 2021 Storytel Original IN (Audiobook)