वर्तमानपत्र आणि मासिकांत प्रकाशित झालेल्या लेखकाच्या वेगवेगळ्या लेखांचा हा संग्रह आहे. सुनीता देशपांडे यांनी वेगवेगळ्या स्तरातील, वेगवेगळ्या विषयातील केलेल्या अभ्यासाची खोली दाखवते.
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353811464
Release date
Audiobook: 22 October 2019
वर्तमानपत्र आणि मासिकांत प्रकाशित झालेल्या लेखकाच्या वेगवेगळ्या लेखांचा हा संग्रह आहे. सुनीता देशपांडे यांनी वेगवेगळ्या स्तरातील, वेगवेगळ्या विषयातील केलेल्या अभ्यासाची खोली दाखवते.
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353811464
Release date
Audiobook: 22 October 2019
Step into an infinite world of stories
Overall rating based on 222 ratings
Heartwarming
Thought-provoking
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 222
Nilesh Shashikant
30 Jun 2021
छान
Shekhar
7 Jan 2022
Good
Satyajit
9 Mar 2020
अप्रतिम! शब्द कमी पडावे असं हे पुस्तक. किती छान वर्णन मनातल्या अवकाशाचं. असं वाटतं हे सुनिताबाईंच्याच नाही तर प्रत्येकाच्या मनातलं अवकाश. मनाचा इतका ठाव घेतं की हे पुस्तक वाचताना शुभांगी गोखलेही भाऊक झालेल्या जाणवतात. हे पुस्तक एका वाचनात पचणारं नाही. पुनःपुन्हा वाचावयास हवं. मनाला थेट भिडणारं पुस्तक. सुंदर!
SURENDRAKUMAR
23 Dec 2020
Very nice
Pallavi
5 Sept 2021
खुप सुंदर. ऐकतच राहावे.
Viraj
26 Nov 2020
Good read!But removing two stars because chapters are not bookmarked at all. Makes impossible to navigate. Please fix it. I see this issue for many other marathi books also.
Usha
14 May 2021
excellent
अमृता
10 Aug 2021
Khup sundar
Geeta
27 Jul 2020
खूप छान. तरल, संवेदनाक्षम, मनाला थेट भिडणारं अनुभव लेखन. शुभांगी गोखले यांचे अभिवाचन सुद्धा स्पष्ट व उत्तम. एकसुरी नसलेले.एकूण अनुभव आनंददायक
KEERTIKUMAR
18 Jan 2022
जीवन चिंतन विलोभनीय 👍🙏🙏🙏
English
India