Smriti Chitre

379 Ratings

4.2

Duration
20H 52min
Language
Marathi
Format
Category

Classics

Smriti Chitre

379 Ratings

4.2

Duration
20H 52min
Language
Marathi
Format
Category

Classics

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Smriti Chitre
Cover for Smriti Chitre

Ratings and reviews

Reviews at a glance

4.2

Overall rating based on 379 ratings

Others describes this book as

  • Heartwarming

  • Inspiring

  • Informative

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 379

  • Sarvesh

    11 Jan 2022

    Thought-provoking

    हिंदू धर्मातील काही उणिवा या कथेमधून स्पष्ट दिसतात. जर हिंदू धर्मात जर भेदभाव करणारी वृत्ती नसती तर आज टिळक हे सुद्धा हिंदू म्हणूनच जगले असते ,असे मला वाटते. पण माझे मत असे आहे की टिळकांना धर्म न बदलता सुद्धा त्यांचे कार्य करता आले असते.

  • pranil

    10 Apr 2020

    झकास! अभिवचन अशा धाटणीचे होते, की जणू काही यातला एक एक प्रसंग आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोत; विनोदी प्रसंग वाचून हसू, तर भावनिक प्रसंग वाचून दोन क्षण डोळ्यात टिपूस आल्याखेरीज राहत नाही. हे पुस्तक मे पहिल्यांदाच ऐकला. सगळ्याच गोष्टी कळल्या, असा नाही; मात्र ज्या गोष्टी कळल्या, त्यातून या गोष्टींचे विलक्षण कुतूहल वाटल्या खेरीज राहत नाही, की पद्री अठरा विश्वे दारिद्र्य असून ही केवळ निस्वार्थ भावनेने एकमेकांची मदत करणारी त्या काळातली माणसे इतकी उधार कशी राहू शकतात? आजकाल आर्थिक दृष्ट्या श्रीमंत लोक ही गरजु लोकांना हात आखडता घेऊनच मदत करताना अधलेल. धन्य ते टिळक कुटुंyबीय वा त्या वेळचे उधर्माटवडी लोक, ज्यांच्या गरीब घराचे परंतु त्यांच्या श्रीमंत मनाचे दर्शन या पुस्तकातून घडते. असा म्हणतात, एखादे पुस्तक जित्क्यांदा वाचतो, ते पुस्तक नव्याने उलगडत जाते. भविष्यात "स्मृतिचित्रे या पुस्तकाचा पुनश्च आस्वाद घेण्यासाठी व ते नव्याने समजून घेण्यासाठी मे एका पायावर तयार आहे. खरंच खूप अप्रतिम.

  • Sanket

    20 Jun 2021

    Informative
    Inspiring

    सुंदर पुस्तक , आणि सुंदर अभिवाचन , . येशू वरचे प्रेम फारच छान लिहिला आहे.

  • Vasudha

    2 Aug 2020

    Heartwarming
    Motivating
    Inspiring

    अतिशय सुंदर कथा आणि तेवढेच ताकदीचे अभिवाचन. आपल्याला पुस्तक ऐकताना ,त्या घटनांचे आपण साक्षीदार असल्यासारखे भासवते.

  • Kirti Deshpande

    30 Apr 2021

    मृणालताई नमस्कार तुम्हांला नेहमीच पडद्यावर पहातांना अभिनय व संवाद मनाला मोहूनच टाकतात . पण मी स्मृतीचित्रे स्टोरीटेलवर ऐकत आहे जवळजवळ 82 प्रकरणे ऐकून झाली 10/12 राहिलीत पण आता अभिप्राय दिल्याशिवाय रहावतच नाही .हे वाचन ऐकताना सुरवातीला तुमचा आवाज आहे हे पुर्णपणे माहित असतं पण ऐकत ऐकत समोर लक्ष्मीबाई केव्हा येऊन उभ्या ठाकतात समजतच नाही . त्यांची विविध रुपे डोळ्यासमोर उभी रहातात छोटीशी अल्लड मनू पासून खट्याळ , खंबीर , आनंदी , भेदरलेली , आजारी , कवयीत्री आणि परिपक्व लक्ष्मीबाई आशी अनेक रुपे तुम्ही लिलया उलगडून दाखविली आहेत .संजिवनीकडे एकदा व आंबेजवळग्यात एकदा असा दोन वेळेस भेटण्याचा योग आला होता पण आपली भेट झाली नाही . एकदा भेटायला नक्की आवडेल .सरिता कुलकर्णी

  • Santosh

    28 Feb 2022

    Informative
    Inspiring

    कथा आणि वाचन खुप छान आहे. आत्मकथन अससल्याने कथा अपुर्ण राहीली असं वाटतय

  • Prachi

    22 Mar 2021

    End was very adrupt

  • Prakalpa

    4 Mar 2022

    Mind-blowing
    Heartwarming

    Next chapters

  • Arvind

    25 Mar 2022

    Informative

    मृणाल कुलकर्णी यांच्यामुळे पुस्तक अतिशय श्रवणीय वाटले. टिळक व बालकवी ठोंबरे यांच्याबद्दल नवीन माहिती कळाली. ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर टिळक दांपत्याची झालेली होलपट लक्ष्मीबाईंच्या मनात आलेल्या एका सकारात्मक विचाराने अमुलाग्र बदलली आणि त्या दोघांचे पुढील आयुष्य समाजसेवेसाठी फायद्याचे ठरले.

  • shreyas

    19 Oct 2020

    Heartwarming

    Sundar