पुण्यातील एका समाजसेवकाने एका कुष्ठरोगी तरुणीला मुक्त होण्यासाठी मदत केली. ती बरी झाल्यावर तिच्याशी लग्न करून एक आदर्श घालून दिला त्याची ही दैनंदिनी स्वरूपात लिहिलेली मनोवेधक कादंबरी!
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353379087
Release date
Audiobook: 1 December 2019
Tags
पुण्यातील एका समाजसेवकाने एका कुष्ठरोगी तरुणीला मुक्त होण्यासाठी मदत केली. ती बरी झाल्यावर तिच्याशी लग्न करून एक आदर्श घालून दिला त्याची ही दैनंदिनी स्वरूपात लिहिलेली मनोवेधक कादंबरी!
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353379087
Release date
Audiobook: 1 December 2019
Tags
Step into an infinite world of stories
Overall rating based on 163 ratings
Heartwarming
Inspiring
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 163
RUTA
2 Jun 2020
वाचणारा स्त्री चा आवाज जरा जास्तच लाडिक आणि उगाच हेल काढुन बालीश बोलण्याचा प्रयत्न इरिटेट करतो . बाकी पुस्तक सुदंर
Akshata
26 Jul 2022
Superb
Dipak
15 Mar 2020
प्रेरणादायीप्रेरणादायी
Dr. Kajal
21 Nov 2022
Khuuup ch apratim asa... Lokanna ya baddal kalal pahije asa lekhana...
Kavita Satish
5 Feb 2020
Truly inspitional
*****KRISHNAPRIYA
26 Mar 2022
Khup sundar pustak ahe please sarvani aika khup motivational ahe RATNAKAR MATKARI YOU ARE GREAT.
Raki
29 Sept 2020
excellent
Harshada
20 Jan 2023
Very good n inspiring story! Fqt stripatra jara jasti awaj radvela houn vachtay as vatat rahil. Of course paristhiti tashich ahe he manya! Baki sundar pustak!
Sunita
2 Apr 2020
दैनंदिनी स्वरुपातील कादंबरी खूप सुंदर. ऐकताना उत्सुकता वाढवणारी. कुठेही रटाळपणा नाही. कुष्ठरोगासारख्या समाजाने नाकारलेल्या विषयावर सकारात्मक बाजू मांडली आहे. त्यामुळे निश्चितच समाजाची मानसिकता बदलायला मदत झाली आहे. कुष्ठरोगी किती नरकयातना भोगत असतील याची कल्पनाही करवत नाही. भाषा लाघवी आहे. अनुपमा आणि प्रसाद ने उत्तम वाचन केल्याने श्रवणीय.👌धन्यवाद स्टोरी टेल. 🙏
Rahul
28 May 2023
Chhan
English
India