
Release date
Audiobook: 7 November 2022
Prashant Kishore - Bharatchya Rajkarantla Rahasya
- Author:
- Pratik Kosake
- Narrator:
- Sunil Patil
Audiobook
Release date
Audiobook: 7 November 2022
Audiobook: 7 November 2022
- 2 Ratings
- 4.5
- Series
- Part 77 of 77
- Language
- Marathi
- Category
- Economy & Business
- Length
- 14min
Prashant Kishore - Bharatchya Rajkarantla Rahasya
Author: Pratik Kosake Narrator: Sunil Patil Audiobookभाजपचे राजकीय रणनीतिकार म्हणून त्या निवडणुकीत त्यांची भूमिका मर्यादित होती खरी, पण त्यातही मोदींचे खास मोहरे अशी त्यांची ओळख निर्माण झाली. याच ओळखीने त्यांना राजकीय वर्तुळात वलयही मिळवून दिलं. म्हणजे, २०१४ नंतर प्रशांत किशोर निवडणुकीत आपल्या सोबत असणं हे विजयाचे शुअरशॉट लक्षण मानलं गेलं. भारतातल्या निवडणूक प्रचारात क्रांतिकारी बदल घडवून आणणारा हा जादूगार असल्याची हवा तयार झाली. एवढ्या कमी काळात भारताच्या राजकारणात आपल्या नावाभोवती हे वलय निर्माण करणारे प्रशांत किशोर नक्की आहेत तरी कोण, त्यांचा इतिहास काय, हे आज जाणून घेऊया…
© 2022 Storytel Original IN (Audiobook)
Original title: Storytel Think Today


Open your ears to stories
Unlimited access to audiobooks & ebooks in English, Marathi, Hindi, Tamil, Malayalam, Bengali & more.