Murder Case S01E01 Shripad Joshi
Step into an infinite world of stories
नव्वदच्या दशकातल्या शांत पुण्यात आणि तेही सदाशिव पेठेत एक भयंकर हत्याकांड झाल्यानं सगळं शहर हादरलंय. पोलिस, प्रेस आणि पॉलिटिशन्समध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरलीय. क्राईम रिपोर्टर निलेश सुर्वेनं त्याला मिळणारा पुरस्कार सोडून घटनास्थळी धाव घेतलीय. पण तिथून बातमी फाईल करायला ऑफिसला पोचण्याऐवजी तो थेट हॉस्पिटलमध्ये पोचलाय!
Release date
Audiobook: 23 September 2021
English
India