न्यूटन नंतर आपल्या वैज्ञानिक सिध्दान्तांनी दुस-या कोणी जग प्रचंड गाजवलं असेल तर ते आईन्सटाईन या शास्त्रज्ञाने. १९१६ साली 'रिलेटिव्हीटी - द स्पेशल ॲंड द जनरल थिअरी' हा आईन्स्टाईनने लिहिलेला ग्रंथ प्रसिध्द झाला. या ग्रंथात सापेक्षतावादावरचं विवेचन आहे. त्याने स्पेस आणि टाईम हे मुळातच सापेक्ष असतात आणि ते माणसाच्या वेगावर अवलंबून असतात हे दाखवून दिलं.
Release date
Audiobook: 1 July 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 31 ratings
Informative
Inspiring
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 5 of 31
Satyajit
9 Oct 2022
महामानव आईन्स्टाईन!
S Deepak
30 Jul 2022
जसे मागील गीतांजली या पुस्तकाची ओळख करुन देताना रविंध्रनाथांचा जन्म एका "हिंदू" जमिनदाराच्या घरी झाला असे सांगितले? तसे येथे आइनस्टाइन यांचा जन्म एका "ज्यू" जोडप्याच्या पोटी झाला हे का नाही सांगितले? तेथे "हिंदू" अशी ओळख करुन दिली जाते, तर येथे सुद्धा ज्यू अशी ओळख का करुन दिली नाही? दोन्हीकडे समानता हवी. एकतर दोन्हीकडे धर्माचा उल्लेख असावा, अथवा दोन्ही ठिकाणी धर्माचा उल्लेख नसावा.
Amol
10 Jul 2022
Excellant book!
सागर
31 Jul 2023
अतिशय मस्त. आईन्स्टाईन माझा सर्वात आवडता शात्रज्ञ आहे.
Utkarsh
25 Nov 2023
Einstein फक्त एक शास्त्रज्ञच नव्हता तर तो एक मानवतावादी विचारावंत सुद्धा होता.
English
India