काळाप्रमाणेच संघर्षही सतत वाहतच असतो. त्याला खंड असा नसतोच. असलीच, तर भरती असते, पूर असतो. जेव्हा जेव्हा खाणारी तोंडं भरमसाट वाढतात, गर्दी होते. तेव्हा तेव्हा संघर्ष बळावून उठतो. जेव्हा उपलब्ध अन्नात, भूमीत वाटेकरी निर्माण होतात, तेव्हा संघर्ष उचल खातो. जेव्हा अस्थिरता निर्माण होते, एखादी जात धोक्यात येते, बाहेरून परकं कोणी येतं आणि बंदिस्त टोळीत घुसू पाहतं. तेव्हा संघर्ष उतू जातो.
ज्यांना बोलता येतं, ते हा राग, उद्दामपणा, संघर्ष शब्दांतून दाखवतात. ज्यांना बोलता येत नाही, त्यांचे राग-लोभ प्रेम हावभावांतून, स्पर्शातूनच सांगितले जातात.
संघर्ष पेटला की शस्त्रास्त्रं वापरली जातात ज्याना शस्त्रास्त्र माहीतच नसतात, ते सुळे, नख वापरतात. संघर्ष सर्वत्र भरून राहिलेला असतो.
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353815431
Release date
Audiobook: 14 March 2020

Step into an infinite world of stories
Overall rating based on 477 ratings
Informative
Heartwarming
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 477
Yatin
28 Mar 2020
माकडं आणि माणसं यात फरक आहे का असे आता वाटत नाही
Swapnil
15 Jul 2020
सत्तांतर । गदिमा ची सुंदर कांदबरी। वानरा मध्ये सत्तांतर कसे होते त्याचे विलक्षन चित्रण। तसेच सुंदर विवेचन।
Awekars
29 Apr 2022
व्यंकटेश माडगूळकर यांची ओघवती शैली आणि अफाट निरीक्षण यामुळे पुस्तक अर्थात गुंतवून ठेवते, मला वाटतं ते सगळ्यांनाच माहिती आहे, ते वेगळं सांगायची गरजही नाही. पण मी 2 स्टार देण्याचे कारण संदिप कुलकर्णी यांचे अत्यंत रटाळ वाचन हे आहे. इतकं सुरेख लेखन असूनही त्याला योग्य असा अभिवाचक न मिळाल्याने काय घोळ होतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे पुस्तक झालं आहे.
Madhavi
21 Apr 2020
पृथ्वीवरील प्रत्येकाने स्वत: च्या अस्तित्वासाठी संघर्ष करण्याची गरज आहे, ही गोष्ट लेखकांनी या पुस्तकात अगदी योग्य प्रकारे वर्णन केली आहे .
Akash
23 Jun 2021
अप्रतिम. छोट्या छोट्या गोष्टींचं फार अप्रतिम विस्लेशन गदिमा नी केलं आहे. अभिवाचन ही खूपच सुंदर. नेहमी लक्षात राहील असं पुस्तकं
Hemant
8 Jul 2021
सत्तांतराचा खेळ प प्राण्यांचा किव्वा माणसांचा
Nilesh
13 Nov 2021
Such amazing creation without human character.. one unique work and classic
Niranjan
4 Oct 2023
Extraordinary skills of observation and articulation. After listening to this book, it’s impossible not to be fall in love with the nature and its creatures. The drama that unfolds in this novel captures not just emotions of animals, but of the human society as well. Unforgettable.
Rohit
18 Aug 2022
अप्रतिम
Rahul
3 Sept 2023
very nice book
English
India