189 Ratings

4.3

Duration
11H 39min
Language
Marathi
Format
Category

Classics

189 Ratings

4.3

Duration
11H 39min
Language
Marathi
Format
Category

Classics

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Tada
Cover for Tada

Ratings and reviews

Reviews at a glance

4.3

Overall rating based on 189 ratings

Others describes this book as

  • Thought-provoking

  • Heartwarming

  • Mind-blowing

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 189

  • Satyajit

    18 Apr 2020

    कादंबरी ठीक आहे. मी डाॅ. भैरप्पांची तीन पुस्तके वाचली. मला वाटतं ग्रामिण पार्श्वभूमी असलेली कादंबरी लिहिताना सरांची जास्त चांगली पकड असते कथेचे. कथेतील पात्र व्यवस्थित साकार सादर होतात.

  • Amruta

    25 Oct 2021

    Page-turner

    काहीही म्हणा एस एल बहिरप्पा यांचे लिखाण खिळवून ठेवणारे आहे

  • Shekhar

    22 Jan 2022

    Heartwarming

    अप्रतीम कादंबरी 👌👌👍👍शेवट सुखावनारा होताखुप आवडली

  • Vishal

    28 Sept 2020

    Heartwarming

    Mind-blowing. Interesting to the end

  • Roshan

    11 Jun 2021

    Inspiring

    छान आहे कथा.👌👌👌🙏🙏🙏

  • नंदिनी

    21 Jun 2021

    Thought-provoking

    सत्य पण विदारक. मन ऊद्विग्न करणारे. नवनवीन पैलू ऊलगडत जातात. ऊत्सुकता वाढत असली तरी पण मन मात्र निराश होते.

  • Damodar

    8 Oct 2022

    Informative

    अतिशय सुंदर कादंबरी 👌परत परत ऐकावी वाटते 👌सुंदर

  • Swaroopa

    29 Mar 2024

    Thought-provoking
    Sad

    एखाद्या विचार बद्दल ठाम मत असणे आणि त्या विचाराचा अतिरेक करून वागणे ह्यात फरक आहे. त्यामुळे उलथापालथी घडतात. कायदा स्त्रीच्या बाजूने असल्यामुळे काही वेळा त्याचा गैरवापर केला जातो. यामुळे किती मन दुखावली जातात. नाती आणि कुटुंब उद्ध्वस्त होतात. ही कादंबरी अश्याच कुटुंबाची हेलकावे सांगणारी कहाणी. त्यात कोणी काय कमावलं आणि कोणी काय गमावलं हा हिशोब केला तर मन विषण्ण होते.

  • Harish

    18 Oct 2022

    Mind-blowing

    Very good.

  • renuka

    21 Aug 2023

    Mind-blowing
    Page-turner
    Thought-provoking
    Heartwarming

    अतिशय सुंदर कादंबरी आहे. स्त्री - पुरुष संबंध आणि त्यावर असलेला संस्कृतीचा पगडा, माणसाचा स्वार्थीपणा आणि स्त्रीत्वाचा फायदा घेऊन स्त्री ने पुरुषाची केलेली कुचंबणा हे सगळं याच्यात आहे.