प्रस्तुत कादंबरीमध्ये डॉ. एस.एल. भैरप्पा यांनी आठव्या शतकाची पार्श्वभूमी निवडली आहे. वैयक्तिक कारणासाठी नागभट्ट गावाबाहेर पडतो आणि एका सार्थामध्ये सहभागी होऊन प्रवास करू लागतो. त्या निमित्ताने त्या काळाचा भारतवर्ष अनेक सामाजिक, धार्मिक प्रश्न घेऊन त्याच्या सामोरे येतात. अनेक धर्म आणि पंथातले मतभेदही त्याच्या सामोरे येतात. काही त्याच्या प्रश्नांची उकल करतात तर काही नवे प्रश्न निर्माण करतात. स्त्री - पुरूष संबंधालाही वेगळेच परिमाण लाभल्याचा अनुभव तो घेतो. आठव्या शतकातील ऐतिहासिक संदर्भ घेत ही कादंबरी लिहिली गेली आहे. मानवी स्वभावाचे अनेक पैलू उलगडणारी ही कथा "सार्थ "म्हणूनच ऐकत राहावा असा अनुभव देते....
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789353815592
Release date
Audiobook: 30 January 2022
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 123 ratings
Thought-provoking
Mind-blowing
Informative
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 123
MJ
4 Feb 2022
Dr Bhyrappa has explored the great philosophical and historical heritage of our land in this superb plot and ever-learning and volatile natured lead character Nagbhutt/Krishnanand.
Sandeep
10 Jul 2022
आद्य वैदिक धर्म आणि इतर धर्मांची तत्कालीन स्थिती तसेच सामाजिक परिस्थती समजून घेण्यासाठी उत्तम पुस्तक
Smita
23 May 2022
लेखन आणि वाचन दोन्ही अप्रतिम. ऐकत असताना थोडेही लक्ष विचलित होत नाही.👌
Aparna
29 Apr 2024
Liked the story
Sudha
6 Feb 2022
The book is totally mesmerizing. Flawless narration.
Swaroopa
5 Apr 2024
वैदिक काळातील अध्यात्मिक राजकीय सामाजिक आणि वैयक्तीक जीवनाची माहिती कथेच्या रूपाने छान गुंफली आहे. कथेचा नायक त्याच्या जीवनात होणारे होणारे बदल आणि त्यानुसार त्याने घेतलेले निर्णय विचार मंथन करायला लावतात.
varsha
13 Jan 2023
छान! त्या वेळचा काळ अगदी छान उतरला आहे कादंबरीत
Satyajit
27 May 2022
अप्रतिम!
Akshay
22 Aug 2022
Amazing book!! Kautuk karu titka kamich.
Pankaj
19 Dec 2023
Nice plot about the Indian History 👏🏻
English
India