सेक्रेड गेम्सची नव्यानं ओळख करून द्यायला हवी का? हो, ही तीच 'सेक्रेड गेम्स' कादंबरी आहे, जी तुम्ही अतिशय गाजलेल्या वेब सीरिजच्या रुपात आतापर्यंत स्क्रीनवर पाहिली असेल. तुम्ही सेक्रेड गेम्स पाहिलेली असली तरीही पुन्हा ऑडिओ रुपात ती ऐकण्याची एक वेगळीच मजा आहे. पाहिलेली नसली, लॅपटॉप, मोबाईलवर बिंज वॉच करायला वेळ नसला तरीही फिकर नॉट! आता ऑडियोसारख्या भन्नाट फॉर्ममध्ये अगदी ड्राईव्ह करतानाही ऐका सेक्रेड गेम्स! विक्रम चंद्रा यांची गाजलेली कादंबरी ऑडिओबुक रुपात, कृणाल आळवे यांच्या आवाजात.
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789356040809
Translators: Mrunal Kashikar
Release date
Audiobook: 10 February 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 64 ratings
Mind-blowing
Thrilling
Page-turner
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 7 of 64
Shubham
22 Feb 2022
Khup ch sundar👌👌👌👌♥️
Sachin
22 Oct 2022
Good narration....Nice translation....
Sampada
10 Feb 2022
Why such a boring and old styled narration for such a nice book ? Really really disappointing.
Chaitanya
13 Apr 2022
Biased story line that eventually gets boring.
Hemant
15 Dec 2022
फालतू
shreyas
15 Jun 2022
चांगले वाचन,पण अतिषय मोठी पाल्हाळ असलेली वर्णने,ही जर नेटफलिक्स वरची सीरिअल नसती तर 20 तास फॉरवर्ड करत जेवढे ऐकले तेवढेही ऐकले नसते. परंतु 20 तासा नंतर पेशन्सचा कडेलोट झाला आणि कादंबरी ऐकेणे बंद केले, एंटरटेनमेंट व्हॅल्यू शून्य पुस्तक आहे.
PritZ
5 Aug 2022
Please upload the Hindi version of this novel ... Please please please
English
India