Step into an infinite world of stories
Personal Development
प्रा. स्वाती धर्माधिकारी ह्या केवळ मानसशास्त्रज्ञ नाहीत, त्या केवळ प्राध्यापिका नाहीत...त्या केवळ समुपदेशक सुद्धा नाहीत...तर त्या एक सजग सामाजिक कार्यकर्त्या आहेत. अनेक सरकारी समित्यांवर त्यांनी महत्व पूर्ण भूमिका बजावली आहे. अनेक वृत्तपत्रांमधून त्यांनी आपले विचार मांडले आहेत. प्रा. स्वाती धर्माधिकारी आपल्या मनोगतात सुरुवातीलाच असे म्हणतात कि “ज्यांना मायेचे लोक कमी , किंवा नाहीतच व ज्यांना विशेष काळजी ची देखभाली ची गरज असते अशा बालकांच्या केसेस समोर मांडण्यामागे केवळ सनसनी पैदा करणे, काही तरी हटके सांगणे हा उद्देश नसून या परिस्थितीतल्या बालकान कडे लक्ष द्यायला हवंय हे अधोरेखित करायचा हा प्रयत्न पालवी द्वारे करावा हे ठरलं” समाजाची ही स्थिती यावी असे आपल्याला वाटत असेल तर पालवी हे केवळ एक पुस्तक न रहाता ती एक चळवळ व्हावी...
© 2021 Srujan Dreams Pvt. Ltd (Bookhungama.com) (Ebook): 9789387182240
Release date
Ebook: 6 May 2021
Tags
English
India