1857 चे स्वातंत्र्य समर भाग २ हे हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा तेजस्वी ग्रंथ
© 2018 Storyside IN (Audiobook): 9789352845965
Release date
Audiobook: 23 March 2018
1857 चे स्वातंत्र्य समर भाग २ हे हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा तेजस्वी ग्रंथ
© 2018 Storyside IN (Audiobook): 9789352845965
Release date
Audiobook: 23 March 2018
Step into an infinite world of stories
Overall rating based on 147 ratings
Informative
Motivating
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 5 of 147
अरुण अण्णासाहेब कागबट्टे
9 Oct 2022
सत्य आणि परखड
Ranjeet nair
13 Apr 2020
Undisclosed history of indian. No where in history discloses the greatest fight , fought by Indians and the victories made by Indians
Anant
7 Nov 2022
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १८५७चे स्वातंत्र्यसमर (मुखपृष्ठावर चुकीने स्वतंत्र्य झाले आहे.चूक अक्षम्य आहे) भाग २ सागर कदम यांच्या आवाजात ऐकला. पारतंत्र्याच्या काळात सावरकरांनी १९०९ (किंवा१९०६) साली सखोल अभ्यास व माहिती घेऊन लिहिलेले हे पुस्तक ऐकून/वाचून आश्चर्य वाटते. पुस्तकाची भाषा प्रभावी आहेच पण त्या काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना त्यांनी ही सगळी माहिती कशी मिळवली याचे नवल वाटते, कोणता इंग्रज अधिकारी कोणत्या दिवशी कोणत्या वेळी कसा मारला गेला हे सर्व तपशील ते देतात. विशेष म्हणजे हिंदूपेक्षाही अधिक असे मुसलमानांचे गुणगान व युद्धातील सहभाग याचे वर्णन करतात. सावरकरांचे पुढील आयुष्यातील हिंदू महासभेची स्थापना व मुस्लिमाबद्दलची मते याच्याशी हे विसंगत वाटते. एकंदरीत पंजाबी शिखांचा व दक्षिणेकडील संस्थानिकांचा असहकार व असहभाग तसेच उत्तरेकडील संस्थानिकांचा दुटप्पीपणा हे लढ्याच्या अपयशाचे कारण आहे असा निष्कर्ष ते काढतात. पुस्तकाच्या अखेरच्या ३०-४० मिनिटातील भाषा व प्रदीर्घ प्रश्नावली सावरकरांच्या भाषाप्रभुत्वाची व शब्दसामर्थ्याची जाणीव करून देते.
Arvind
21 May 2022
वीरश्रीयुक्त उत्कृष्ट लिखाण तसेच त्याचे वाचन ही तितकेच उत्कृष्ट .स्वातंत्र्यवीर सावरकरांना सादर प्रणाम !
Vishal
28 May 2022
अप्रतीम... स्वदेश प्रेम हाच खरा धर्म ...
English
India