आबाला स्मरणशक्तीचं वरदान लाभलेलं . अशिक्षित असूनही तल्लख बुद्धी आणि अचाट स्मरणशक्ती याचे कौतुक सगळयांनाच वाटायचं . पण तरीही गंभीर अपघातानंतर पोलिसांनी त्याला बेवारशी घोषित केले. आणि त्याची विल्हेवाट लावली. अशा आबाची जीवाला चटका लावणारी मौज दिवाळी २०२० अंकातील हे व्यक्तिचित्र हरी नरके यांच्या शब्दात ऐका, किशोर कदम यांच्या आवाजात !
Release date
Audiobook: 12 November 2020

Step into an infinite world of stories
Overall rating based on 36 ratings
Heartwarming
Sad
Cozy
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 4 of 36
प्रतिक
6 Mar 2022
उत्कृष्ठ वाचन आणि चित्त वेधक वियक्तीचित्र. खूपच करुणामय शेवट.
अरुण अण्णासाहेब कागबट्टे
21 Apr 2022
आबाचा मृत्यू जीवाला चटका लावून गेला.देव चांगल्या माणसाला त्रास देतो.
Sandip
19 Jul 2021
Ok
Varsha
20 Nov 2023
Totally speechless
English
India