Athavles Paramparik Chavicha Udyog Vrushali Joglekar
Step into an infinite world of stories
5
61 of 77
Economy & Business
इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने काही दिवसांपूर्वी असं सांगितलं की आता युजर्सना दोन फिड्स उपलब्ध करून देण्यात येतील. त्यापैकी एकात अल्गोरिदम नुसार तुम्हाला दाखवला जाणारा कंटेंट असेल, तर दुसऱ्यात अल्गोरिदम शिवाय कालानुक्रमानुसार कंटेंट दाखवला जाईल. यापैकी कोणतं फीड बघायचं याचा निर्णय युजरचा असेल. या नव्या बदलामुळे सोशल मीडिया कसा बदलणार, हे आपण आज जाणून घेणार आहोत... चला तर मग!
Release date
Audiobook: 4 May 2022
English
India