The Archer Paulo Coelho
Step into an infinite world of stories
1
Personal Development
श्रीमती रविबाला काकतकर अनेक वर्षे सामाजिक, सांस्कृतिक जीवनात सजगपणे वावरणाऱ्या लेखिका आहेत. आपले स्वास्थ्य बव्हंशी प्रतिसाद आणि वर्तनावर अवलंबून असते, हे एन एल पी ह्या वर्तनशास्त्राच्या आधारे सुलभ, संदर्भासह, मार्गदर्शक विवेचन करत त्या सांगतात. स्वतः च्या क्षमता, सामर्थ्य, मर्यादाही ओळखूनचे वर्तन लेखिकेला 'पुनर्जन्माइतके अतुलनीय' वाटते. जीवनातील अनेक सूत्रे त्यांनी बारकाव्याने सांगितली आहेत. पण त्यांचे हे सांगणे उपदेशाचे वाटत नाही. एखाद्या मित्राने सहज संवादातून सांगावे, अशी त्यांची शैली आहे.हे ऑडिओबुक ऎकणे म्हणजे आत्मसामर्थ्याकडे एक सकारात्मक पाऊल टाकणे होय .
© 2025 Zankar (Audiobook): 9789364384353
Release date
Audiobook: 30 April 2025
Tags
English
India