Damn it ani Barech Kahi

60 Ratings

4.6

Duration
13H 38min
Language
Marathi
Format
Category

Biographies

Damn it ani Barech Kahi

60 Ratings

4.6

Duration
13H 38min
Language
Marathi
Format
Category

Biographies

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

 • Listen and read as much as you want
 • Over 400 000+ titles
 • Bestsellers in 10+ Indian languages
 • Exclusive titles + Storytel Originals
 • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Damn it ani Barech Kahi
Cover for Damn it ani Barech Kahi

Ratings and reviews

Reviews at a glance

4.6

Overall rating based on 60 ratings

Others describes this book as

 • Motivating

 • Heartwarming

 • Inspiring

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 60

 • Abdul

  27 Feb 2024

  Motivating

  26 तारखेला पुस्तक स्टोरी टेल वर येणार हे पाहिलं आणि कधी ही तारीख उजाडते असं झालं... आणि जसा सूर्य उगवला तसा ऑडिओ प्ले झाला ते पूर्ण नॉनस्टॉप ऐकूनच थांबले... खरं तर महेश जीं चा पुस्तक वाचताना देखील इतका उत्साह ओसंडून वाहत आहे की त्यांच वय लक्षातच येत नाही. हा संपूर्ण प्रवास ऐकताना धूमधडाका मधील महेश जवळकर चा जो प्रवास आहे अगदी तसाच तंतोतंत खरंखूर आयुष्य आहे असंच वाटलं.. त्या चित्रपटात महेश ची गाडी (जीप )गिअर प्रॉब्लेम मुळे वेडीवाकडी वळणे घेत निघते ती शेवट वाकडे चा जावई होऊनच थांबते.. अगदी असंच महेश कोठारे यांचा जीवन प्रवास आहे.. त्या चित्रपटातील महेश चा आत्मविश्वास,जिद्द, कष्ट करण्याची तयारी, धाडस हे खऱ्याखुर्या आयुष्यातही महेश जीं च्या अंगी आहे.चित्रपट पाहताना जसा प्रेक्षक खुर्ची ला खिळून बसतो त्याचप्रमाणे हे पुस्तक ऐकताना वाचक बुडून जातात. महेश कोठारे नावाचं एक प्रयोगशील, धाडसी आणि त्याच वेळी खट्याळ, बिनधास्त असं व्यक्तिमत्त्व या पुस्तकातून आपल्यासमोर उभं राहतं. काहीही हातचं न राखता कोठारे यांनी त्यांच्या खास शैलीत कथन केलं आहे. त्यांनी सांगितलेले एकेक किस्से, त्यांची खास निरीक्षणं,

 • Shubhangi

  1 Mar 2024

  Motivating
  Heartwarming
  Mind-blowing
  Informative
  Inspiring
  Smart

  महेश सर आपले खूप आभार. स्वप्नांच्या जहाजावरील कप्तान म्हणजे आपले महेश सर. सर्व तरूणांना प्रोत्साहन , प्रेरणादायक ठरणारा जीवन प्रवास. आयुष्य आहे संकटे येत जात राहणारच पण सतत सकारात्मक विचार करून पुढे जात राहणे हेच मार्मिक सत्य. तरूणांनाही लाजवेल असा उत्साह आजही सरांच्या वाचनातून क्षणोक्षणी जाणवत होता. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, जिद्द , चिकाटी खूप काही शिकवून जाते. जेवढा संघर्ष मोठा तेवढेच यश मोठे असते. सर आपणास आरोग्य, दिर्घायुष्य लाभो. आपली सर्व स्वप्ने पूर्ण होवोत हिच स्वामी चरणी प्रार्थना. स्टोरी टेलचे खूप आभार. खूप शुभेच्छा.

 • Sanjeev

  28 Feb 2024

  Motivating
  Heartwarming
  Mind-blowing
  Informative
  Inspiring
  Smart
  Cozy
  Thought-provoking
  Romantic

  फार सुंदर पुस्तक आहे, महेश कोठारे सरांनी वाचन अप्रतिम केलेलं आहे, त्याबद्दल सर्व टीमचे धन्यवाद. सरांनी जे अनुभव सांगीतली आहेत ते तरुणांना प्रेरणा देतील आणि सकारात्मक दिशा दाखवेल अशी आशा करतो. पुस्तक वाचताना आवाजातील चड-उतार मोहून टाकतो, सरांनी सांगितलेले अनुभव कधीही ऐकले आणि वाचले नव्हते, त्यामुळे पुस्तकातून मिळालेला अनुभव आणि माहिती अप्रतिम आहे. सिनेमा क्षेत्राविषयी सरांनी खूप विस्तृत माहिती दिलेली आहे जे सामान्य लोकांना कधीही मिळाली नसती जी या पुस्तकातून मिळाली आहे, व्यवसायातील धोके अत्यंत मुद्देसूदपणे सरांनी मांडलेली आहेत, त्यामुळे नवउद्योजकांना हे पुस्तक प्रेरणा देईल याबद्दल मी खात्री देतो. सर आणखी नवीन पुस्तके आणतील अशी आशा मी व्यक्त करतो, धन्यवाद.

 • Ashish

  10 Apr 2024

  Motivating
  Heartwarming
  Mind-blowing

  महेश कोठारे ह्यांच्या आवाजात हे चरित्र ऐकणे म्हणजे पर्वणीच. आपण आणि लक्ष्या ही दोस्ती तुफान होती. बर्‍याच प्रसंगात डोळे पाणावले. आपला हा प्रवास मला नेहमी प्रेरणा देत राहील. धन्यवाद महेश जी. आपल्याला शुभेच्छा अणि आम्ही वाट पाहत आहोत झपाटलेला 3 ची.

 • dipak

  22 Mar 2024

  Motivating
  Heartwarming
  Mind-blowing
  Informative
  Page-turner
  Inspiring
  Smart
  Thought-provoking

  लहानपणा पासून महेश सरांचे फिल्म्स मी पाहत आलो आहे. किंबहुना त्यांचे फिल्म्स ह्या माझ्यासारख्या प्रत्येक मराठी माणसासाठी स्वतःच्या घरातल्या गोष्टीसारख्या आहेत. सर तुमचं struggle, मेहनत, कधी ही हार न मानण्याची धमक, सगळंच motivate करून गेलं. ह्या वयात ही तुमची कार्यक्षमता पाहून मीही inspire झालो. छान पुस्तक आणि त्यात तुमचा आवाज. Thanks for this amazing journey.

 • Shreyas

  5 Apr 2024

  Inspiring

  पुन्हा एकदा महेश सरांची एक अजोड कलाकृती.वाचन जास्त चांगलं आहे की मजकूर हा वाद मनात अजून सुरूच आहे.तो बहुधा आता कायमचाच आहे.पण एक प्रथितयश दिग्दर्शकाने लिहिलेलं आणि वाचेलल पुस्तक शोभत आहे हे.नाट्यमयता, भाषा, वाचनाचं कौशल्य इतकंच काय पण घटनांना उलगडत जाण्याचं अजोड कौशल्य जसं सरांच्या सर्वच कलाकृतींमध्ये जाणवतं तसं इथेही आहे. खरोखर A1 अनुभव आहे.हा अनुभव मिस करणं म्हणजे स्वतःचं नुकसान करून घेणं आहे.

 • Seema

  7 Mar 2024

  Heartwarming
  Inspiring

  खूप छान पुस्तक आहे, महेश कोठारे यांच्या आवाजात ऐकायला मस्त वाटलं.

 • Govind

  10 Apr 2024

  Motivating
  Page-turner
  Inspiring

  Hatss of mahesh sir

 • Marathi

  10 Mar 2024

  Inspiring

  Nice, it takes us to the memory lane of childhood cinema and characters.

 • Mandar

  6 Apr 2024

  Motivating
  Inspiring
  Cozy

  Khupach chhan mahesh sir... Atyant pramanik lekhan ani uttam vachan...i loved it.❤️👍