Misal & Momos Mitali Kalagi
Step into an infinite world of stories
सौरभने गौरवीला बिनधास्त प्रपोज केले. पण तेवढ्यात स्वप्ना म्हणजे सौरभचा जुना क्रश मध्येच उपटला. गौरवीने आशा सोडली का? सौरभ परत स्वप्नाच्या मागे जातो का? बेस्ट फ्रेंड्स फॉर एव्हर अर्थात बीएफएफ कथेत ऐकुयात ट्वीस्टवाली कहाणी.मंगेश सातपुते आणि शुभांगी भुजबळ यांच्या आवाजात .
Translators: Samrat Shirvalkar
Release date
Audiobook: 5 June 2021
English
India