Bhag 1 - Sanghrshatun Yudhakade Zankar Editorial
Step into an infinite world of stories
तितक्यात एका निमिषार्धात त्या शत्रु सैनिकाने केला की गोळीबार सुरू !! मी पाठीवर पडलो, माझे हेल्मेट खाली पडले आणि मला काही समजण्यापूर्वी या अज्ञात शत्रु सैनिकाने मला कैचीत पकडले. मी माझ्या बंदुकीचा चाप ओढला...पण एकही गोळी उडाली नाही कारण गोळ्यांचे मॅगझीन अंधारात कोठेतरी पडले होते. मी आणि माझ्या छाताडावर बसलेला तो ...दोघांनी एकमेकाला हातांनीच मारायला सुरुवात केली.त्याच क्षणी मला समजून चुकले की आमच्यापैकी कोणीतरी एक जण ही गोष्ट सांगायला जगणार आहे. ... ऐका १९७१ च्या युद्धातील हवाई छत्री द्वारे केलेल्या हल्ल्याचा थरार ...
© 2021 Zankar (Audiobook): 9789390793334
Release date
Audiobook: 11 November 2021
English
India