4.3
Teens & Young Adult
भा. रा. भागवत लिखित मराठी कादंबरी "बिपीन : दुर्मिळ तिकिटांची साहस यात्रा ". आपला लाडका बिपीन बुकलवार सांगतोय दुर्मिळ तिकीटाची यात्रा . लाखो रूपयांचं दुर्मिळ तिकिट हरवतं त्याचा बिपिन बुकलवार कसा शोध घेतो त्याची ही साहसकथा.ऐका दर्शन बांगे यांच्या आवाजात स्टोरीटेलवर .
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353816025
Release date
Audiobook: 19 April 2020
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 27 ratings
Page-turner
Mind-blowing
Funny
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 4 of 27
Prasad
6 Dec 2020
खरंतर भा. रा. भागवतांची कथा अतिशय झकास आहे, पण अभिवाचन भीषण आहे. अतिशय सदोष शब्दोच्चार आहेत उदा. 'सचिंत ऐवजी 'संचित', 'बांद्रा' ऐवजी 'बँड्रा', 'चिकटवले' ऐवजी 'चिटकवले'. शिवाय विजू-मोना या लहान मुलांचे आवाज इतके बालिश आणि इरिटेटिंग तारस्वरातले काढले आहेत की सुग्रास जेवणात खडे लागल्या सारखं वाटतं..
Ankush
21 Aug 2021
कथा अतिशय उत्कंठावर्धक आहे.पण,अभिवाचन काही ठिकाणी त्रासदायक वाटते. विशेषकरून विजू आणि मोनाशी संबधित आवाज...सदर लहान मुलांशी संबधित शब्दोच्चार खूपच बालिश वाटतात..किंचित नाटकी..!!
Pushkar
8 Mar 2024
Nice book
Satish Gotmare
14 Nov 2020
Awesome.. very nice reading..and b r Bhagwat is good writer.Please add more books of b r Bhagwat.
English
India