बोक्या सातबंडे हा दिलीप प्रभावळकर यांचा मानसपुत्र. तो आहे निर्मळ मनाचा नि धाडसी वृत्तीचा. व्रात्य पण वांड नाही आणि खोडकर पण खोडसाळ नाही. गरजूला मदत करायला आणि ढोंगी माणसाच्या वर्मावर बोट ठेवायला त्याला आवडतं. तर असा हा खट्याळ बोक्या सातबंडे प्रत्येक संकटातून नि अग्निदिव्यातून मात्र सहीसलामत सुटतो. कसा? ते या गोष्टीतून तुम्हाला कळेलच. पण या तुमच्या लाडक्या दोस्ताचं खरं नाव मात्र बोक्या सातबंडे नाही! मग त्याचं खरं नाव काय आहे? त्याला बोक्या सातबंडे हे नाव कसं पडलं आणि त्याच्या खोड्या हे सगळं एंजॉय करण्यासाठी ऐका, दिलीप प्रभावळकरांनी लिहिलेलं आणि साक्षात त्यांच्याच आवाजातलं बोक्या सातबंडे: - भाग १
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353989774
Release date
Audiobook: 14 November 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 558 ratings
Funny
Heartwarming
Cozy
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 558
Siddharth
21 Nov 2021
नमस्कार मी सिद्धार्थ. मी आता 31 वर्षाचा आहे. जेव्हा मी 11-12 वर्षांचा होतो म्हणजे 6वी-7वी मध्ये. तेव्हा आई बाबांनी अभ्यासासाठी टीव्हीचं केबल कनेक्शन बंद केलं होतं. तेव्हा हि पुस्तके म्हणजे आमच्या साठी खूप मोठं मनोरंजन होतं. मी अतिशयोक्ती करत नाही आहे. पण अक्षरश: मी सुरुवातीच्या 3 पुस्तकांची शेकडो वेळा पारायणं केली आहेत. मोठं झाल्यावर सुद्धा ह्या पुस्तकांविषयीचा आदर आणि प्रेम तसंच आहे , कारण ह्या पुस्तकांनी लहानपणी आम्हाला खूप हसवलंय, अंतर्मुख केलंय, शिकवलंय. आणि आता स्टोरीटेल वर स्वतः दिलीपकाका ह्या पुस्तकांचं अभिवाचन करतायत ह्याहून मोठी आनंदाची गोष्ट काय !!काका, तुम्ही जर हि कमेंट वाचत असाल तर खरंच तुमचे खूप खूप आभार. तुम्ही खूप उत्कृष्ट लेखक आहात. आणि हे अभिवाचन पण खूप छान आहे. आजीचा, बोक्याचा, दादाचा आवाज तर खूपच छान. ऑडिओ बुक ह्या माध्यमात पुस्तकं आणल्याबद्दल तुमचं, स्टोरीटेल आणि सर्व टीम चे खूप आभार आणि शुभेच्छा !!धन्यवाद.
Gauri
19 Nov 2021
मी लहान असताना ही मलिक आम्ही भावंडं आवर्जून पहायचो आणि याचे सात भाग देखील वाचलेत आम्ही. बरेच दिवस पुन्हा या मालिकेच्या किंवा पुस्तकांच्या शोधत होते माझ्या सहा वर्षांच्या मुलासाठी. Thank you so much storytel.... पहिला भाग आवडला. बाकीच्या भागांचीआतुरतेने वाट पाहत आहोत ❤️
NITIN
15 Nov 2021
Bharich
Ashwini
16 Nov 2021
Nice one
Sukhada
8 Dec 2021
Must listen... good book
Krishna Chaitanya
1 May 2022
Very good
Hardik
23 Apr 2023
Very nice book
Rahul
19 Nov 2021
bokya is always been very close to us. awesome writing and narration by none other than dilip ji.....u r fantastic sir.
Kavita
29 Jan 2022
The audiobook Bokya Satbande Was Written Perfectly 😂👍🏻❤️
Prashant
19 Nov 2021
Aikun maja aali
English
India