Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036

Chayakathi Bhag 1

8 Ratings

3.1

Duration
1H 24min
Language
Marathi
Format
Category

Short stories

लघुतम कथा हा कथेचा उपप्रकार. हा प्रकार ऑडिओ स्वरूपात यावा अशी तळमळ सुप्रसिद्ध लेखिका डॉ. छाया महाजन यांना आहे. बदलत्या काळात ग्रोथ माइंडसेट साठी हा कथा प्रकार एक नक्कीच वरदान ठरेल असे आम्हांस वाटते. डॉ. छाया महाजन यांनी कमीत कमी शब्ध , किमान सामग्री , लहान अवकाश असलेल्या पण अर्करूपानं एखादा आशय सांगणाऱ्या या कथा लिहिल्या आणि शीतल जोशी यांनी त्या आपल्या आवाजात सादर केल्या. या संग्रहातील छायाकथी या रसिक श्रोत्यांना नक्कीच भावतील या बद्दल आम्हाला शंकाच नाही. झंकार तर्फे हे ऑडिओ बुक प्रकाशित करतांना आम्हाला विलक्षण आनंद होत आहे.

© 2022 Zankar (Audiobook): 9789393051486

Release date

Audiobook: 21 January 2022

Others also enjoyed ...