Step into an infinite world of stories
3.7
Short stories
आपल्या छोट्या अवकाशात मानवी जीवनाच्या साऱ्या पैलूला सामावून घेणारा लोकप्रिय साहित्यप्रकार म्हणजे कथा! झंकार स्टुडियोजच्या सौजन्याने सादर करीत आहे सहा कथांचा नजराणा! सुप्रसिद्ध कथाकार सर्वोत्तम सताळकर यांच्या या कथांचे निवेदन सिद्धहस्त निवेदक शीतल खरे-जोशी यांनी केले आहे. चला तर ऐकुया मानवी नातेसंबंध, राजकारण,रहस्य आणि गूढता या रंगात रंगलेल्या कथांचे ऑडियॊबुक " दुभंग आणि इतर कथा."
© 2022 Zankar (Audiobook): 9789393051479
Release date
Audiobook: 21 January 2022

English
India