3.7
Short stories
महानगरी, विशेषतः मुंबईच्या आधुनिक वेगवान आयुष्यानं लादलेले ताणतणाव, नातेसंबंधांमधला ओलावा जपताना होणारी ओढाताण, यातून होणाऱ्या अपरिहार्य गुंतागुंतीतून मतकरींची कथा फुलत जाते. तारुण्याच्या उंबरठ्यावर शाळकरी वयातल्या आठवणींचे तपशील, उमलू लागलेलं चौकस कुतूहल, भिन्नलिंगी आकर्षण आणि पौडांगावस्थेतलं वय, त्यातून आई- वडिलांमधील आणि मुलांमधील विसंवाद, एकूणच काय? कुठे? कसं? याबद्दलच्या इमॅजिनेशनला आव्हान देत ‘कदाचित’मधल्या कथा पुढे सरकतात.
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789354834349
Release date
Audiobook: 22 May 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 24 ratings
Heartwarming
Boring
Cozy
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 2 of 24
renuka
27 Jan 2023
सगळ्या कथा सुंदर आहेत. प्रत्येक कथेचा शेवट आपल्याला त्या कथेचा पुन्हा एकदा विचार करायला लावतो. काही काही गोष्टी अनाठायी वाटल्या पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येऊ शकेल.
Vishakha
24 Sept 2022
मनाच्या घालमेलीच्या तसेच सध्य परिस्थितीचाचा आढावा घेण्यार्या ऊत्कृष्ट कथा
English
India