Open Relationship Bhushan Korgaonkar
ऑपू दिसायला खरंच सुंदर होती, मी ब-याचदा बघायचो तिच्याकडं. क्लासमध्ये बसल्यावरही बघायचो. पण मला फक्त बघायला आवडायचं तिच्याकडं. तिला माझ्यात रस आहे हे मला कळत होतं, पण कुठल्यातरी पर्सनल कनेक्शनशिवाय कितीही सुंदर मुलगी असली तरी माझ्या आतून तशा भावना येतंच नव्हत्या, पण त्यादिवशी अचानक ती घरी यायला तयार झाली आणि………
Release date
Audiobook: 24 June 2021