प्रेम, दुःख, क्रोध आणि क्रौर्य या मानवी भावना व प्रवृत्तीत चिमूटभर भिती मिसळली की त्यांचा बाज बदलतो. ही कथा अशा बदललेल्या बाजाची आहे. मानवी भावनांच्या अनेक काळाकपारींचे दर्शन घडवणारी…...भय, विस्मय, गूढ यांनी भारलेल्या. गूढकथेची डूब असणारी, रहस्यकथेला स्पर्शून जाणारी, खिळवून ठेवणारी ऋषिकेश गुप्ते लिखित मराठी लघुकादंबरी - नचिकेत देवस्थळी यांच्या आवाजात -दंशकाल
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353816711
Release date
Audiobook: 8 October 2020

Step into an infinite world of stories
Overall rating based on 92 ratings
Unpredictable
Boring
Page-turner
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 92
Sunlife
8 Aug 2022
मूळ गाभाच भरकटलेली कादंबरी त्यामुळे वाचकांची झालेली दिशा भुल आणि निराशा या शिवाय काहीच हाती लागत नाही 😂
विवेक
21 Sept 2021
Okay, overstretched!
Sameer
8 Oct 2020
Awaiting Hrishikesh Sir's Mrutyopanishad S2
Kaustubh
4 Sept 2023
Good concept spoiled by writer…too much detailing spoils all fun
Bhaktii
24 Mar 2021
It was unnecessarily stretched.
Aparna
16 Nov 2022
Very well written and verbal narration was extraordinarily perfect.Thank you Rishikesh Gupte and a big thank you to Nachiket.Regards Aparna Gupte
Vedant
11 Jun 2021
Kahi prashna ardhavat rahile aahetBaki vachan uttam Vachan changla hota mhnun pustak shevat paraynta aaikala.
Balasaheb
5 Sept 2021
छान
Renu
6 Apr 2021
Ok
S
16 Dec 2023
सुरुवात छान होती पण नंतर नंतर खूपच कंटाळवाणी वाटू लागली हे कदाचित सगळ्याच गोठींचे सखोल तपशिलांमुळे असू शकते.
English
India