Ravan Raja Rakshsancha Sharad Tandale
Step into an infinite world of stories
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक. राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
स्वर्गादी लोक आणि तिथली भोगवर्णनं आणि पोथीची फलश्रुती या गोष्टी ऐकायला फार गोड वाटते. आणि मग ज्ञानविरहित कर्मकांडांच्या माध्यमातून माणूस त्या सुखप्राप्तीच्या मागे लागतो.
Release date
Audiobook: 26 January 2021
English
India