E24 Tupacha Nandadeep Ga. Di. Madgulkar
Step into an infinite world of stories
एका जुन्या वळणाच्या म्हातारीच्या व्यावहारिक शहाणपणाची गदिमांनी सांगितलेली कहाणी : “ मीठ दह्यात पडले " हे संकटच असं होतं की, सान्यांच्या घरातल्या कर्त्या माणसांची मती कुंठीत झाली. त्यांच्या बायका अवाक झाल्या ! पण घरातल्या वडीलधाऱ्या थोरल्या आईंनी मात्र गुंता हलक्या हाताने अलगद सोडवला. कारण शेवटी मीठ दह्यात पडले होते, दुधात नाही.
Release date
Audiobook: 2 November 2022
English
India