Step into an infinite world of stories
History
या ग्रंथात मातंग समाजातील शौर्य परंपरांसोबत त्यांच्या व्यावसायिक जीवनाचाही आढावा घेण्यात आला आहे. ग्रामसंस्कृती आणि गाववाड्यातील मातंगाचे स्थान आणि महत्त्व, त्याने गाव आणि गावाच्या कल्याणासाठी दिलेलं योगदान आणि केलेलं बलिदान याची विस्तारानं चर्चा करण्यात आली आहे. शेवटी मातंगानं या राष्ट्राच्या स्वातंत्र्य आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी केलेलं समर्पण, त्याग आणि बलिदान यांच्या शौर्याची गाथा मांडलेली असून गाव, राष्ट्र आणि समाजानं राष्ट्राभिमानी, राष्ट्रभक्त आणि इमानदार मातंग समाजाची केलेली उपेक्षा, अवहेलना आणि त्याच्या बद्दलची उदासिनता याकडेही लक्ष वेधले आहे.
In this book, along with the heroic traditions of the Matang community, their professional life has also been reviewed. The place and importance of Matanga in the village culture and village, his contributions and sacrifices for the welfare of the village and village are discussed in detail. In the end, the bravery of dedication, sacrifice and sacrifice made by Matanga for the protection of the freedom and culture of this nation has been presented and the village, nation and society have also drawn attention to the neglect, disregard and indifference towards the patriotic, patriot and honest Matanga community.
© 2024 Bhartiya Vichar Sadhana (Audiobook): 9788196912246
Release date
Audiobook: 26 February 2024
English
India