Coast Road 26 Vidya Balwadkar
झंकार स्टुडियोच्या सौजन्याने स्टोरीटेल सादर करीत आहे रोमांचक सस्पेन्स कथांचे ऑडिओबुक " व्हर्च्युअल क्राईम" ! लेखक आहेत पारितोषिक विजेते कथाकार श्री सर्वोत्तम सताळकर आणि निवेदक आहेत सिद्धहस्त निवेदिका शीतल खरे जोशी! मनोवेधक प्लॉट, प्रवाही उत्कंठावर्धक निवेदन, आणि अनपेक्षित शेवट या दर्जेदार सस्पेन्स कथेच्या लक्षणांनी युक्त या कथा रसिक वाचकांना नक्की आवडतील चला तर रसिक हो ऐकू या ऑडिओ बुक " व्हर्च्युअल क्राईम आणि इतर कथा!
© 2022 Zankar (Audiobook): 9789395399258
Release date
Audiobook: 29 December 2022