हिन्दोस्ता हमारा गुंड प्रवृत्तीचे आणि गावची सत्ता हातात असलेले मदांध पिता-पुत्र... त्यांच्या तावडीत सापडलेले हतबल झालेले गाव.... ही सर्व कडी तोडायला आलेला एक निर्धास्त आणि जिगरबाज पोलीस अधिकारी... आपली सर्व शक्ती पणाला लावून तो ह्यांचे वर्चस्व धुळीत मिळवू शकेल का? की आधीसारखीच अंदाधुंद परिस्थिती राहणार... क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी... सत्यपरिस्थितीवर आधारित असलेली...सुहास शिरवळकर यांची 'हिन्दोस्ता हमारा' !
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353645298
Release date
Audiobook: 29 May 2019

Step into an infinite world of stories
Overall rating based on 205 ratings
Mind-blowing
Thrilling
Page-turner
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 205
Aaradhana
16 Oct 2020
सूshi♥️
Sandip
23 Jan 2020
जबरदस्त!👍
yogesh
9 Nov 2021
Full to Singham
Omkar
13 May 2021
Loved it!!
Ashok
9 Apr 2022
Hindusta hamara... SS great
Vishal
5 Jan 2020
Zabardast
P
10 Feb 2023
खुपच सुंदर ,वाचन पण छान आहे
Vikram
27 Jun 2021
राज सल्तनत सारखे कर्तव्यदक्ष आधिकरी आणि कर्मचारी जर प्रत्येक शहरात जर तयार झाले तर खरोखरच सारे जहा से अच्छा हिंदुस्थान होईल ,छान आहे कादंबरी पोलीस दलात जाण्याची इच्छा असणाऱ्याने जरूर ऐकावी
Madhura
22 Apr 2021
Great story.. Very Nice narration.. Boice versatility is awesome..
Anita
3 Dec 2021
Fantastic story & narration
English
India