या पुस्तकात जगातील स मोठी लोकशाही अस्तित्वात कशी आली या घटनेचा मानवी पैलू सांगण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. चमकदार उदाहरणं आणि सखोल संशोधनानं समृद्ध अशा या पुस्तकासोबत बीबीसी रेडिओ सीरिज4 या मालिकेच्या माध्यमातून लेखकाने अध्यात्म क्षेत्रातील भगवान बुद्धांपासून ते भांडवलशहा धीरूभाई अंबानींपर्यंत 50 भारतीय जीवनांचा आढावा घेतला आहे. याच व्यक्तिरेखांनी भारताच्या समृद्ध, विविधतेनं नटलेल्या वारशावर आणि तिथं निर्माण होणार्या संकल्पनांवर दिव्य प्रकाश टाकला आहे. इतिहास घडवणार्या सम्राट, योद्धे, तत्त्वज्ञान, कवी, अभिनेते आणि उद्योजक यांची तीक्ष्ण, प्रसंगी झोंबणारी व्यक्ति-चरित्रं या पुस्तकात रेखाटली आहेत.
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353816520
Translators: Savita Damle
Release date
Audiobook: 9 February 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 46 ratings
Informative
Motivating
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 46
hitendra
8 Mar 2021
भारतीय परीणाम कारक ५० व्यक्तींचा त्रयस्थ दृष्टीने केलेला विचार बऱ्याच अंशी परांपरगत ईतिहासाची नाण्याची दुसरी बाजू ह्यात स्पष्ट केलेली आहे . ती आपणास अलगपणे विचार करण्यास प्रवृत्त करते . छान पुस्तक आहे . लेखकाची प्रतिभा, संशोधक वृत्ती व व्यासंग आणि प्रामाणिक विवेचन वाखाणण्याजोगे आहे.डॉ हितेंद्र पाटील
Mahesh
22 Oct 2021
काही व्यक्तीचारित्र हे पूर्वग्रहदूषित वाटतात.
अरुण अण्णासाहेब कागबट्टे
7 Nov 2022
खुप सुंदर आणि विस्तृत माहिती पूर्ण लेख खुप आवडले
Prasad
8 Jul 2022
एकदम सुंदर मांडणी आहे. काही गोष्टीवर मतभेद असू शकतात मात्र लेखाने लिखाण छान केले आहे.वाचून दाखवणारे सुद्धा उत्तम
Suraj
13 Mar 2021
विवेकानंद काळ 1863 ते 1902 आणि आपल्या पुस्तकात 1990 ,अजुन बरेच काही आहे
Durgesh
10 Jun 2022
Superb narration, unbiased opinion and mostly factual information..must must listen book. Thanks Storytel!!
Shreyas
5 Dec 2022
Not good to give evena single star. Waste of time.
Shivprabha
14 May 2021
male narrator was good. but improvement needed for female narrator. especially she need to loose unnecessary ups and downs... it looses sence of context. actually book is really good..so need good,clean voice.
Omprakash
22 Jul 2021
Excellent one! Known better about many famous personalities of past centuries…🌻
Jain Jainendrakumar
17 Mar 2022
Great book
English
India