6 July 2024 Tushar Gunjal
Step into an infinite world of stories
एक निवृत्त जोडपं—मनोज आणि मनीषा देशमुख—आपली साठ लाखांची सर्व बचत एका ऑनलाईन फसवणुकीत गमावतात. पोलीस यंत्रणा व्यस्त असल्यामुळे, ते खाजगी गुप्तहेर परशुराम याची मदत घेतात. तपास सुरू होताच समोर येते बनावट कंपन्यांचं जाळं, परकीय हस्तक्षेप, आणि बँकेतून मिळालेली अंतर्गत माहिती. पण जेव्हा संशय बँकेतील व्यक्तीकडे वळतो, तेव्हा हा खटला वैयक्तिक होतो—आणि धोकादायकसुद्धा. डिजिटल युगातील फसवणूक आणि पारंपरिक तपास यांचं उत्कंठावर्धक मिश्रण.
© 2025 Saakar E-Pustak (Audiobook): 9789395648868
Release date
Audiobook: 8 April 2025
English
India