Jholar S01E01 Sayali Kedar
मोहीतसाठी वाट्टेल ते करायची नेत्राची पहिली वेळ नाही. पण प्रत्येक वेळी नेत्रानी मोहीतचा हात मागितला की तो मात्र गायब झालेला असतो. मग अगदी त्यांना चुकीच्या अवस्थेत पकडल्यावर principal ना सामोरं जायची वेळ आली तरीही मोहीत गायबच असेल का?
Release date
Audiobook: 7 June 2021
Ebook: 7 June 2021