Case Number 002 S02E01 Sayali Kedar
Step into an infinite world of stories
राजीव नागनाथन अभिमन्युला सांगतो की मोना त्याची मैत्रिण होती आणि तिला काहीतरी खबर लागलेली होती. गृहमंत्र्यांवर त्याचा संशय आहे हेही बोलून दाखवतो. खरंच ह्या सगळ्या कारस्थानात गृहमंत्र्यांचा हात असेल का? की ही केवळ राजीवची थियरी आहे? राजीव हेही सांगतो की मोना हॅरीची कीप होती. ती व्हिडिओ क्लिप आणि आता राजीवच्या तोंडून पुन्हा हॅरीचं नाव... अभिमन्यू हॅरीवर नजर ठेवतो... तेव्हा त्याचे काळे धंदे त्याच्या लक्षात येतात. अभिमन्युला एका व्यक्तीवर संशय येतो की ती हुडीवाली व्यक्ती हीच आहे... अभिमन्यू त्या हुडीवाल्या व्यक्तीला ताब्यात घेईल का? की पुन्हा पुरावे त्याच्या हातातून निसटतील?
Release date
Audiobook: 15 June 2022
Ebook: 15 June 2022
English
India