Murder Case S01E01 Shripad Joshi, Jayesh Mestry
अभिमन्यूला शिंदेचा पत्ता तर कळलाय. पण शिंदेसारखा शातीर माणूस अभिमन्यूच्या हाती लागेल? की अभिमन्यूचा काटा काढण्यासाठी शिंदेनेच रचलेला हा सापळा आहे? दुसरीकडे राजीव नागनाथनच्या मदतीने अभिमन्यूने जिलेटिन कांड्या कोणत्या कंपनीने ऑर्डर केल्या होत्या हे शोधून काढलंय. कोण आहे तो जिलेटिन कांड्या मागवणारा? त्याचं आणि शिंदेचं नातं काय आहे? हे अभिमन्यू शोधून काढेल की स्वतःच एका मोठ्या चक्रव्यूहात सापडेल?
Release date
Audiobook: 15 June 2022
Ebook: 15 June 2022