Andharachya Haka S01E01 Samved Galegaonkar
Step into an infinite world of stories
अभिमन्यू तर सध्या ब्रेकवर आहे. तरी तो आपली ड्यूटी निभावतोय. रिटार्यड पोलिस ऑफिसर दानवेंनी त्याला फोन करुन एक नाव सांगितलं. असं कोणाचं नाव सांगितलं असेल दानवेंनी ज्यामुळे त्याच्या तोंडून नकळत "एसआरएच" हे शब्द निघाले. इन्स्पेक्टर अभिमन्यू प्रधान त्या एसआरएच ला पकडू शकेल? आहे तरी कोण हा एसआरएच? गृहमंत्री गटलेवार की अजून कुणी... ही केस अभिमन्यू सोडवू शकेल की त्याचं करिअर संपुष्टात येईल?
Release date
Audiobook: 15 June 2022
Ebook: 15 June 2022
English
India