Mann Mein Hain Vishwas Vishwas Nangre Patil
Step into an infinite world of stories
3.8
Non-Fiction
हे महाविकास आघाडी सरकार आहे की स्थगिती सरकार? मंत्रिमंडळ विस्ताराचे अधिकार उद्धव ठाकरे वापरू शकले नाहीत का? मंत्रीमंडळ विस्ताराला वेळ का लागला? सरकार हे जनतेच्या हितासाठी असते की राजकारण्यांच्या व्यक्तिगत हितासाठी? शिवसेनेच्या वाट्याला कोणतेही महत्वाचे मंत्रीपद आले नाही का? उद्धव ठाकरे सूडाचे राजकारण खेळात आहेत का? शिवसेना फक्त भाजपला दुखावण्यासाठी सगळे करते आहे का? भाऊ तोरसेकर यांचे सडेतोड विश्लेषण
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353982317
Release date
Audiobook: 15 February 2020
English
India