श्रीकृष्णाच्या जीवनात आलेल्या राधिका, पेंद्या आणि कुब्जा या तीन पात्रांच्या कृष्णभक्तीच्या अविष्कारातून श्रीकृष्णाचे जीवन साकारणारी कादंबरी.
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353377847
Release date
Audiobook: 20 November 2019
श्रीकृष्णाच्या जीवनात आलेल्या राधिका, पेंद्या आणि कुब्जा या तीन पात्रांच्या कृष्णभक्तीच्या अविष्कारातून श्रीकृष्णाचे जीवन साकारणारी कादंबरी.
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353377847
Release date
Audiobook: 20 November 2019
Step into an infinite world of stories
Overall rating based on 216 ratings
Heartwarming
Inspiring
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 216
Sandip
26 May 2021
खरे प्रेम कोणी शिकवले आसेल तर ते होते भगवान श्री कृष्ण. आणि ते किती निखळ आणि सचे होते.. हे समजण्यासाठी केलेला हा प्रयत्न आतिषय सुंदर, मधुर..!! आगदी मधुरा भक्ती सारखा. शब्द जर प्रेरणा देत असतील आणखी तुमच्या आतील चैतन्याचा विकास करत असतील तर..त्या मागील भाव महत्वाचा..आणि मी जरी स्वतला कृष्ण भक्त म्हणत आसलो तरी कृष्णा ने मला त्याचा भक्त म्हणवे हे महत्वाचे.. ह्यात आडवा येणाऱ्या आहम ला कटणारे विचार..
Shruti
3 Jun 2021
Too good .
V
17 Sept 2023
अप्रतिम, राधिका तर अद्भुत,कृष्णा वर खूप पुस्तके वाचली, पण ह्या पुस्तकातील राधिका अवर्णनीय, नक्की येकावी अशी.निवेदिका चा आवाज ही फारच छान
Pranay
21 Nov 2021
कृष्ण प्रेमाचा वर्षाव अनुभवायला मिळाला. राधिके ची कथा खुप च सुंदर होती.मी ऐकलेले तिसरे ऑडिओ बुक.👌
Girish
6 Jan 2024
अप्रतिम
Dipak
22 Apr 2024
Very nice book
Kanchan
15 Jan 2022
Superb presentation
Gorakh
17 Dec 2021
राधा कृष्ण या नात्या कडे नव्या दृष्टीने पाहू शकलो.. गो नी दा यांच्या मुळे
Subodh
24 May 2023
A good narrative with emotions and flow!
Kavita
26 Mar 2024
अतिशय सुंदर लेखन आणि वाचन
English
India