Pari Pahile Choomban Ghyawe Kamala Phadke
रिटर्न व्हिजिट - पद्माकर ब. ठोंबरे, नरेटर - सागर कदम या कथेत असणारा साहेब सुप्रिया सारखी पत्नी असूनही आयुष्याचा मनमुराद आस्वाद घेणारा माणूस आहे. पण जेव्हा तो स्वतःच्या बहिणीला जेम्सच्या बाहुपाशात बघतो तेव्हा त्याच्या डोळ्यासमोरून विल्माशी घालवलेले उन्मादक प्रसंग सरकतात. © 2018 मेनका प्रकाशन
© 2018 Storyside IN (Audiobook): 9789352849956
Release date
Audiobook: 5 October 2018