Step into an infinite world of stories
2.8
10 of 21
Fiction
अगदी फिल्मी वाटावा असा हा घडलेला प्रसंग अक्षयला खराच वाटत नाही. मंजिरी आणि आपण एकाच ऑफिसमध्ये? ऑफिसच्या ट्रेनिंग हॉलमध्ये दोघे एकत्र आहेत, पण ते खूप अवघडले आहेत.
Release date
Audiobook: 10 March 2023