Right Swipe - E01 Rushikesh Nikam
Step into an infinite world of stories
मंजिरीच्या अनोळखी वागण्याचा अक्षयला आता राग येतोय. त्याच्या मनात हळूहळू मंजिरीबद्दल द्वेष भरला जातोय. ती इतकं अति का करतेय हे त्याला समजत नाही. माधुरी आणि विवेकला या दोघांमध्ये नेमकं काय चाललंय हे उमजत नाही.
Release date
Audiobook: 10 March 2023
English
India