Mangalavar Swari Subodh Jawadekar
सारा आणि मॅडी चुलतभावाकडे जाताना जंगलात रस्ता चुकले. वाट शोधताना त्यांना जंगलात राहणाऱ्या ३ म्हाताऱ्या भेटल्या आणि त्यांनी सारा आणि मॅडीला असा आशीर्वाद दिला की ज्यामुळे त्यांचं आयुष्यच बदलेल. ही गोष्ट त्यांच्या चुलतभावाला, बहिणीला कळली आणि ते पण सेम आशीर्वाद मिळवण्यासाठी निघाले जंगलात. त्यांना मिळेल का सेम आशीर्वाद ?
Translators: Sonali Navangul
Release date
Audiobook: 10 July 2022