Laracha Navin Mitra Kaustubh Pendharkar
सारा आणि मॅडी खतरनाक जन्गलात परवानगी नसताना ही गेले आणि तिथल्या शापित तळ्याचं पाणी प्यायल्यावर त्यांचं हरणाच्या पाडसांमध्ये रूपांतर झालं . ह्याच कारण होतं चिडक्या परीचा शाप ! ह्या शापातून ते कसे मुक्त होतील ?
Translators: Sonali Navangul
Release date
Audiobook: 9 July 2022