Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Cover for Sandeh

Sandeh

60 Ratings

3.8

Series

16 of 25

Duration
0H 33min
Language
Marathi
Format
Category

Thrillers

त्याचं नि माझं कित्येक वर्षांपूर्वी हे ठरलं होतं! मृत्यू! मृत्यू म्हणजे एक्झॅक्टली काय? मानसिक स्तरावर ती अवस्था कशी असेल? मृत्यूनंतर माणसाचं खरं काय होतं? आत्मा उरतो का? केल्या पाप-पुण्याची फळं भोगण्यासाठी तो स्वर्ग- नरकात जात असेल, का काही उरतच नसेल? असले विषय गप्पांचे. त्यामुळे आम्ही दोघंच एकमेकांना! मला कोणी मित्र नाही; त्याला कोणी नाही. म्हणूनच आमचं ठरलं... एकदम पक्कं ठरलं! आमच्या दोघांपैकी जो आधी मरेल, त्यानं दुसर्‍याला या ना त्या प्रकारे सगळं सांगायचं. जमलं तर भेटायचं. तुम्हालाही जाणून घ्यायचेय पुढं काय होते ते? तर मग ऐका सु.शिं.ची अंगावर शहारे आणणारी थरार कथा... ‘संदेह’.

© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353983161

Release date

Audiobook: 12 September 2021

Others also enjoyed ...