Touchpad iPrime Ver 1.1 Class 2 Team Orange
Step into an infinite world of stories
Fiction
एका शेअरिंग कार मधून तीन प्रवासी प्रवास करत असतात. छत्रपती संभाजीनगर ते पुणे, असा हा प्रवास चालू असतो. त्या तीन प्रवाशांपैकी एक सिरीयल किलर असतो; आणि तो बाकीच्या दोन प्रवाशांपैकी एकाचा खून करणार असतो. कोण असेल हा सिरीयल किलर? आणि तो कोणाचा खून करणार आहे? का खून करणार आहे? तुम्हाला आवडेल असा हा सिरीयल किलर आहे. प्रत्येक वळणावर नवीन रहस्य निर्माण करणारी कथा : 'सिरीयल किलर.'
© 2024 MONICA BHANDARI (Ebook): 9789348271136
Release date
Ebook: 12 February 2024
English
India
