255 Ratings

4.5

Duration
25H 15min
Language
Marathi
Format
Category

Fiction

255 Ratings

4.5

Duration
25H 15min
Language
Marathi
Format
Category

Fiction

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Shikast
Cover for Shikast

Ratings and reviews

Reviews at a glance

4.5

Overall rating based on 255 ratings

Others describes this book as

  • Informative

  • Mind-blowing

  • Heartwarming

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 255

  • Smita

    24 Jun 2020

    Informative

    पुस्तक अप्रतिम. पानीपत नंतर ची बरीच माहिती कळाली. प्रतीक्षा लोणकर यांच्या आवाजात ऐकून दृश्य समोर उभे राहते...खूप छान

  • Samisha

    29 Oct 2021

    Heartwarming
    Mind-blowing
    Informative

    खूप सुंदर लिखाण.. अपरिचित इतिहास समजला.. प्रतीक्षा ताईंचा आवाज , कथेची मांडणी अप्रतीम

  • Punit

    8 Jan 2021

    Heartwarming

    ब्राह्मण कुटुंबात काकूला क'काकी' संबोधणे निव्वळ अशक्य...त्यात पेशवे काळ. इनामदारांनी असा उल्लेख कसा काय केला हे समजले नाही.

  • Padmaja

    30 Sept 2023

    सुंदर

  • Sandeep

    21 Jul 2023

    Heartwarming

    अतिशय सुंदर वाचन आणि तितकीच भावस्पर्शी लेखणी

  • 59

    8 Nov 2022

    Heartwarming

    Very nice book

  • nabha

    23 Jan 2024

    Mind-blowing

    अतिशय सुंदर लेखणी . पानिपतचे प्रसंग वर्णन फार रेखीव आहे.. पण प्रतीक्षा लोणकर यांचं वाचन या सगळ्यांपेक्षा अधिक भावलं... प्रत्येक पात्राला एकाच आवाज व्यक्ती ने आवाज दिला आहे हे विसरायला होतं... पुरुष वाक्यांमध्ये हा आवाज एका स्त्री च आहे ह्याचं पूर्ण विस्मरण व्हावं.. ते ही पूर्ण 26 तास.. प्रतीक्षा लोणकर यांचं वाचन अतिशय अतिशय सुंदर वाटलं.

  • ravindra

    8 Apr 2021

    Heartwarming
    Informative
    Sad

    अत्यंत उत्तम मांडणी व सुंदर वाचन पुण्यातील कारभाऱ्यांची काम करण्याची पद्धत व स्त्रियांना मिळणारी हीन वागणूक समजली पानिपत नंतर चा इतिहास पहिल्यांदा समाजाला

  • Ashu

    12 May 2022

    Mind-blowing

    Bolve tewdhe kami pratiksha yachya aawajat sakshat prasang dolyapude ubhe rahile ....

  • Anil

    5 Oct 2021

    Ok