Casual Affair Niranjan Medhekar
Step into an infinite world of stories
स्वत:ची आर्थिक जबाबदारी उचलण्याचं सुरेखाला आलेलं भान सचिनला सहन होऊ शकेल का? कमी शिक्षण झालेल्या सुरेखानं स्वत:च्या हिमतीवर पुण्यात नोकरी मिळवून दाखवली हे सचिनच्या पुरुषी अहंकाराला सहन होईल का? सायली सुरेखाला साथ देते आहे आपल्याला नाही यामुळे सचिन दुखावेल का?
Release date
Audiobook: 6 September 2021
English
India